Asam | आसाममधील ऑइल इंडिया लिमिटेड मुख्यालयावर सायबर हल्ला | Sakal |
आसाममधील दुलियाजान येथील ऑइल इंडिया लिमिटेड मुख्यालयावर सायबर हल्ला
यामुळे त्यांचे संगणक आणि आयटी प्रणाली बंद केली आहे
या संदर्भात एफआयआर नोंदवण्यात आला आहे
पुढील तपास सुरू आहे.
या संदर्भात विविध यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत
शक्य तितक्या लवकर समस्येचे निराकरण करणे हे आमचे मुख्य लक्ष आहे
सध्या आम्ही या घटनेला जबाबदार कोणालाही धरत नाही असे इल इंडिया लिमिटेडचे प्रवक्ते त्रिदिव हजारिका यांनी सांगितले.
#Sakal #Assam #OilIndia #CyberAttack #ITSystemsAttacked #Dibrugarh #Marathinews